मी काही फार मोठा चित्रकार नाही पण बाल पणापासूनच चित्रकलेची आवड आहे.
आमच्या घरी माझ्या बालपणी ग्रामोफोन होता त्याच्या डिस्क जेव्हा खराब झाल्या तेव्हा मी त्या डिस्क चा चित्रे काढण्या साठी उपयोग केला त्यातून काही सुंदर शोपीस तयार झाली
या डिस्क वर गरुड चितारला आहे.
हा रात्रीचा चंद्र निळ्या रंगात आणि असेच सेम चित्र केशरी रंगात मावळत्या सूर्या सोबत
काही चित्रे संगणकावरही चितारली आहेत. खालील प्रमाणे :-
आणि माझे फेव चित्र ,'प्रियकराची वाट पाहत उभी असलेली निरव रात्रीतील नायिका '
आमच्या घरी माझ्या बालपणी ग्रामोफोन होता त्याच्या डिस्क जेव्हा खराब झाल्या तेव्हा मी त्या डिस्क चा चित्रे काढण्या साठी उपयोग केला त्यातून काही सुंदर शोपीस तयार झाली
या डिस्क वर मी बारा राशी तून घड्याळ बनविली आहे मध्ये मी घड्यालीचे काटे पण जोडले होते ,सध्या ते मोडकळीस आलेत.
या मध्ये चिमण्या
तर हा आहे गणपती
या डिस्क वर आहे धनु राशी.हि सर्व चित्रे मी १० वीत असतांना काढलेली आहेत.

भिंती पण खराब केल्या आहेत ,कल्पित Dragen काढण्याचा प्रयत्न.
काही चित्रे प्लायवूड बोर्ड वर काढली आहेत
काही चित्रे संगणकावरही चितारली आहेत. खालील प्रमाणे :-
आणि माझे फेव चित्र ,'प्रियकराची वाट पाहत उभी असलेली निरव रात्रीतील नायिका '
काही रेखाटनवही तील चित्रे ,खालीलप्रमाणे
हा पुंगीवाला गारुडी ५ वी मध्ये असतांना काढला आहे.
आणि आता काही `मोबाईल आर्ट` म्हणजे आधी चित्रे काढून मग चित्रांना परिणाम देणे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा